आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपरफुटी प्रकरण:अरुणाचल पेपरफूट,सीबीआयची छापेमारी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेशातील सहायक शहर अभियंता परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी सीबीआयने गुरुवारी अरुणाचल प्रदेशसह तीन राज्यात छापे मारी केली.

पेपरफुटी प्रकरणातील आरोपींशी संबंधित पुरावे गोळा करण्यासाठी तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी सीबीआय पथकाने अरुणाचल प्रदेश,उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये विविध १६ ठिकाणांवर धाड टाकून झडती घेतली. अरुणाचल प्रदेशातील लोकसेवा आयोगाच्यावतीने २६-२७ ऑगस्ट रोजी सहायक अभियंता पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली होती. या प्रकरणाने वाद निर्माण होताच चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...