आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुक्त:अरुणाचल प्रदेश ठरले पहिले कोरोनामुक्त राज्य, राज्यात 15 मार्चपासून कोरोना संसर्गाचा नवा रुग्ण आढळला नाही

इटानगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेशच्या लोहित जिल्ह्यातील एकमेव रुग्ण बरा झाल्यानंतर राज्य कोरोनामुक्त झाले. कोरोना निगराणी अधिकारी लोबसांग जम्पा यांनी सांगितले की, अरुणाचल कोरोनामुक्त होणारे पहिले राज्य झाले आहे. राज्यात १५ मार्चपासून कोरोना संसर्गाचा नवा रुग्ण आढळला नाही. राज्यात एकूण रुग्णांची संख्या ६४,४८४ असून ६४,१८८ रुग्ण बरे झाले. दुसरीकडे, कोरोनामुळे २९६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात १६,५८,५३६ हून जास्त नागरिकांना कोविड लसीचा डोस दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...