आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशाला विमानातून उतरवले:कॅन्सरग्रस्तास उतरवल्याने विमान कंपनीकडे विचारणा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॅन्सरग्रस्त महिलेला विमानातून उतरवल्याप्रकरणी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने(डीजीसीए) दखल घेतली आहे. नियामकाने अमेरिकन एअरलाइन्सला अहवाल देण्यास सांगितले आहे.

पीडितेचे नाव मीनाक्षी सेनगुप्त असे आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, घटना ३० जानेवारीची आहे. अमेरिकन एअरलाइन्सने रविवारी सांगितले की, त्या दिवशी दिल्लीहून न्यूयॉर्कसाठी उड्डाण करण्याआधी चालक दल सदस्यांच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे एका प्रवाशाला विमानातून उतरवले होते.

बातम्या आणखी आहेत...