आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:झारखंडमध्‍ये आरक्षण 77 टक्के करण्यास विधानसभेची मंजुरी

रांची4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंड विधानसभेत शुक्रवारी राज्याचे ओबीसी, एससी-एसटी आरक्षण वाढवण्याचे विधेयक पारित झाले. यात ओबीसी आरक्षण १४ टक्क्यांनी वाढवून २७ टक्के करण्याची तरतूद आहे. एससीला २८%, एसटीला २७% आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण मिळेल. नव्या तरतुदीनंतर आता राज्यात एकूण आरक्षण ६६ वरून ७७% होईल. विधेयक पारित झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, आज झारखंडचे वीर हुतात्मे आणि आंदोलनकर्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासोबतच विधानसभेत १९३२ च्या खतियान आधारे स्थानिक धोरणाला कायदेशीर दर्जा देणारे विधेयकही पारित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...