आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ला:माकप कार्यालयावर हल्ला; तीन अभाविप नेते अटकेत

तिरुवनंतपुरम3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरममध्ये रविवारी माकपचे जिल्हा सचिव अनवूर नागप्पन यांच्या घरावर अज्ञात गटाने हल्ला केला. माकपच्या जिल्हा कार्यालयावरील हल्ल्याच्या चोवीस तासांत हा हल्ला झाला. हल्ला झाला तेव्हा सचिव निवासस्थानी नव्हते. या हल्ल्या प्रकरणी अभाविपच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा माकपचा आरोप आहे. शनिवारपासून अभाविप व माकप यांच्यात धुमश्चक्री सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...