आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीनगर येथे राज भवनात होळी साजरी:ऑस्ट्रेलियन पीएमची गुजरातमध्ये होळी साजरी

अहमदाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यात बुधवारी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे राज भवनात त्यांनी होळी साजरी केली. होळी हा सण सत्याचा असत्यावर विजय असल्याची भावना अल्बानीज यांनी या वेळी व्यक्त केली.

त्याआधी अल्बानीज सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ते थेट साबरमती आश्रमासाठी रवाना झाले.

बातम्या आणखी आहेत...