आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:ऑटिझमचा इलाज स्टेम सेलने केल्यास कारवाई : एनएमसी

पवनकुमार | नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल मेडिकल कमिशननुसार (एनएमसी), स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) एक न्यूरॉडेव्हलपमेंटल डिसऑर्डर आहे. त्यावर अद्याप जगात कोणताही योग्य उपचार नाही. या आजारासंदर्भात शास्त्रीयदृष्ट्या स्थिती स्पष्ट नाही. असे असताना रुग्णांवर इलाज करताना महागड्या स्टेम सेल उपचाराचा सल्ला दिला जातो. त्याचा कोणताही फायदाच होत नाही. एएसडीच्या उपचारात स्टेम सेल थेरपीवर पूर्ण बंदी असली पाहिजे. कोणत्याही डॉक्टरने या उपचारात या थेरपीला प्रोत्साहन दिले नाही पाहिजे. तसे केल्यास डॉक्टरची व्यावसायिक गैरवर्तन मानले जाईल. अशा आजारात एससीटी करणाऱ्या डॉक्टरविरोधात कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...