आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayodhya Ram Mandir Bhoomi Pujan Today News Updates In Pictures | Here Are Some Amazing Photos From Ram Janmabhoomi Temple

फोटोंमध्ये पाहा राम मंदिराचे भूमिपूजन:पंतप्रधान मोदी धोती आणि सोनेरी कुर्ता परिधान करुन अयोध्येत पोहोचले, राममय झाले शहर, उत्साहाचे वातावरण

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आज संपूर्ण देस अयोध्या रामकाजसह एका नव्या युगाचा साक्षीदार बनत आहे. 500 वर्षांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर श्री राम जन्मभूमीवर भव्य मंदिराची निर्मिती सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले आहेत. भूमिपूजन सुरू आहे. ते एअरपोर्टवर धोती आणि सोनेरी कुर्त्यामध्ये दिसले.

तिकडे, अयोध्या नगरी राममय झाली आहे. शहरात उत्सावाचे वातावरण आहे. शहरात ठिक-ठिकाणी राम गीतांसह चणामृत वाटले जात आहे. फोटोंच्या माध्यमातून पाहा अयोध्येतील उत्साह ...

शिलापूजन सुरू
शिलापूजन सुरू
रामललाचे दर्शन घेताना पंतप्रधान मोदी
रामललाचे दर्शन घेताना पंतप्रधान मोदी
पंतप्रधानांचे लोटांगन घेत दर्शन
पंतप्रधानांचे लोटांगन घेत दर्शन
अयोध्येत पोहोचवल्या पंतप्रधान मोदींनी हेलिपॅडवर सीएम योगींनी अभिवादन केले.
अयोध्येत पोहोचवल्या पंतप्रधान मोदींनी हेलिपॅडवर सीएम योगींनी अभिवादन केले.
खासदार उमा भारतीही राम मंदिराच्या शिलान्यास स्थळावर पोहोचल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचे अभिवादन केले. पहिले उमा भारती म्हणाल्या होत्या की, त्या कोरोनामुळे केवळ सरयू तटावर राहतील.

हा फोटो भूमिपूजन स्थळाचे आहेत. बाबा रामदेवसह अनेक साधुसंत सकाळी येथे पोहोचले. 175 लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
हा फोटो भूमिपूजन स्थळाचे आहेत. बाबा रामदेवसह अनेक साधुसंत सकाळी येथे पोहोचले. 175 लोकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
अयोध्येच्या रस्त्यांवर ठिक-ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे.
अयोध्येच्या रस्त्यांवर ठिक-ठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे.
भूमिपूजनापूर्वी मंदिर आणि भूमिपूजनसंबंधीत सर्व ठिकाणांना सॅनिटाइज केले गेले.
भूमिपूजनापूर्वी मंदिर आणि भूमिपूजनसंबंधीत सर्व ठिकाणांना सॅनिटाइज केले गेले.
रामललाचे आज विसेष श्रृंगार करण्यात आले आहे. त्यांना चीडचे लाकूड आणि काचेच्या मंदिरात स्थापित करण्यात आले आहे.
रामललाचे आज विसेष श्रृंगार करण्यात आले आहे. त्यांना चीडचे लाकूड आणि काचेच्या मंदिरात स्थापित करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...