आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीराम जन्मभूमी तीर्थ:अयोध्येत राम मंदिर 2023 पर्यंत पूर्ण

अयोध्या13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्यात भव्य राम मंदिराचे निर्माणावर अंदाजित १८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून देण्यात आली आहे. मंदिराचे बांधकाम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या मकरसंक्रांतीपूर्वी रामलल्ला नव्या निवासस्थानी विराजमान होतील. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राम मंदिर निर्माणासाठी स्थापन ट्रस्टने बैठकीनंतर नियमांवर शिक्कामोर्तब केले. बैठकीत ट्रस्टच्या सदस्यांनी मंदिर परिसरात इतर देवी-देवतांसाठी स्थान ठेवण्याचा निर्णय घेतला.

बातम्या आणखी आहेत...