आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Badminton Player Offense Against Coach With Target; Age Manipulation To Play Tournaments

वय चोरी:बॅडमिंटन खेळाडू लक्ष्यसह कोचविरुद्ध गुन्हा ; टुर्नामेंट खेळण्यासाठी वयात हेराफेरी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, कुटुंबीय व माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमलकुमार यांच्यावर वय चोरी फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात एम. गोविअप्पा नागराजा यांनी बंगळुरूत एफआयआर दाखल केला. लक्ष्यने भाऊ चिरागसोबत टुर्नामेंट खेळण्यासाठी वयात हेराफेरी केली होती, असा आरोप आहे.

लक्ष्यचे वडील धीरेंद्र (भारतीय क्रीडा प्राधिकरणातील प्रशिक्षक), आई निर्मला, विमल यांचीही नावे एफआयआरमध्ये आहेत. विमल यांनी २०१० मध्ये जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी लक्ष्यचे आई-वडील यांच्यासोबत हातमिळवणी केली होती. लक्ष्य याचे वय २४ वर्षे आहे, परंतु भारतीय बॅडमिंटन संघ (बीएआय) येथे नोंद असलेली त्यांची जन्मतारीख (१६ ऑगस्ट २००१) तीन वर्षांनी जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...