आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्युदंडाची शिक्षा:केरळमधील दांपत्याच्या हत्या प्रकरणात बांगलादेशीला मृत्युदंड

केरळ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केरळमधील दांपत्याच्या हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने बुधवारी दोषीला मृत्युदंडाची शिक्षा ठाेठावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश केनेत जाॅर्ज यांनी ही शिक्षा दिली.

नाेव्हेंबर २०१९ मध्ये व्हेन्माॅनी गावात एका वयस्कर दांपत्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दोषी मूळचा बांगलादेशी असून त्याचे नाव लबलू हसन आहे. या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याशिवाय प्रत्येकी ४ लाखांचा दंड भरावा लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या हत्येमुळे खळबळ उडाली होती.

बातम्या आणखी आहेत...