आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर:श्रीनगरमध्ये पॅराग्लायडिंगला सुरुवात, दल सरोवरावर निसर्गाचे दर्शन

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीष्मकालीन साहसी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यातही पॅराग्लायडिंग हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. पॅराग्लायडिंगमधून सफरींचा आनंद लुटण्याची संधी पर्यटकांना मिळू लागली आहे. पर्यटक याद्वारे समुद्रसपाटीपासून ७४०० फूट उंचीवर उडू शकतात. यातून पर्यटकांना दल सरोवर पाहण्याचाही आनंद घेता येत आहे.

बातम्या आणखी आहेत...