आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक टाळा:बनावट जॉब मेसेजपासून सावध राहा : एनआयसी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या नावाचा वापर करून नोकरी देणाऱ्या बनावट मेसेजपासून सावध राहा व तत्का‌ळ तक्रार करा, असे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी) सांगितले आहे. एनआयसीचे नाव घेऊन लोकांना एसएमएस पाठवले जात असून याची तक्रार incident@cert-in.org.in आणि cybercrime.gov.in वर करावी, असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...