आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Biggest Sacrifice Of Mother... As Soon As 3 Calves Grew Up, The Tigress Went Away After Seducing Them.. Now The Calves Have An Independent Empire.

वाघांचा अमृतकाळ:मातेचा सर्वात मोठा त्याग... 3 बछडी मोठी होताच माया करून वाघीण दूर गेली.. आता बछड्यांचे स्वतंत्र साम्राज्य

भोपाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाचे आहे. त्यात मोठ्या झालेल्या बछड्यांपासून दूर जाण्यापूर्वी अखेरची माया करणारी वाघीण दिसते. त्यात तीन नर बछडे आहेत. सर्वात तंदुरुस्त आईजवळ, दुसरा आईला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. आईपासून विलग झाल्यानंतर ही बछडी स्वतंत्र साम्राज्य बनवतात, असे कान्हा नॅशनल पार्कचे सेवानिवृत्त उपसंचालक ए. के. जैन यांनी सांगितले. {छायाचित्र वाइल्डलाइफ फोटोग्राफर वरुण ठक्कर यांनी १५ मार्च रोजी काढले. ते सतत वाघिणीच्या मागावर होते. पुढे ही वाघीण बछड्यांसोबत दिसली नाही. विलग होताना बछड्यांचे वय १८ महिने होते.