आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bipin Rawat Helicopter Crash Photos Update | Four IAF Officers Killed In Tamil Nadu Coonoor

PHOTOS मध्ये पाहा CDS रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश:MI-17 घनदाट जंगलात पडताच झाले चक्काचूर, आतापर्यंत 13 जणांचे मृतदेह हाती

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूतील कन्नूरमध्ये बुधवारी लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत त्यांच्या पत्नीसह सामील होते. वृत्तानुसार, या अपघातात 4 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर स्थानिक लोक बचाव पथकासह आग आटोक्यात आणताना दिसले. फोटोंमध्ये पहा भीषण अपघात...

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आजूबाजूच्या झाडांनाही आग लागली. अग्निशमन दलाच्या पथकाने पाणी टाकून आग विझवली.

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर काही वेळातच आजूबाजूला धुराचे लोट दिसू लागले. अपघातानंतर याठिकाणी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

बचाव पथकासह स्थानिक लोकही मदतीसाठी पुढे आले. लोकांनी पाईपद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

अपघातानंतर जखमींना उपचारासाठी घेऊन जात असताना बचाव पथकाच्या जवानांना टेकडीखालून बचावकार्य चालवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.

बचाव पथकासह स्थानिक लोकही मदतीसाठी पुढे आले. लोकांनी पाईपद्वारे पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यात प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...