आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानच्या मंत्र्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ:व्हिडिओ सालेह मोहंमद यांचा असल्याचा भाजपचा दावा

जयपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या एका मंत्र्याचा महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ राजस्थानचे अल्पसंख्याक मंत्री सालेह मोहंमद यांचा असल्याचा भाजपचा दावा आहे. सालेह मोहंमद यांना बडतर्फ करावे, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपने सोशल मीडिया पेजवर लिहिले, गहलोतजी, आपल्या मंत्र्याचा एखाद्या महिलेसोबत आक्षेपार्ह व्हिडिओ समोर येणे पहिली वेळ नाही. तुम्ही सालेह मोहंमद यांना बडतर्फ करणार की व्होट बँकेच्या लालसेतून सोडून देणार? पोलिस म्हणाले, पीडित महिलेने ५ डिसेंबर रोजी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवला आहे. चुकून माझा अश्लील व्हिडिओ तयार झाल्याचा दावा महिलेने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...