आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Has Been Invincible For 27 Years, But The Intense Struggle Is Increasing! There Is A Possibility Of 'kante Ki Takkar' This Time Too

गुजरात निवडणूक:27 वर्षांपासून भाजप अजिंक्य मात्र, तीव्र संघर्ष वाढतो आहे ! यावेळीही ‘काँटे की टक्कर’ असण्याची शक्यता

गुजरातएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाची गुजरातेत २७ वर्षांपासून सत्ता आहे. सत्ताविरोधी लाट असूनही भाजपने आपला गड राखला आहे. प्रत्येक निवडणुकीत काँटे की टक्कर अनुभवायला मिळत आहे. गुजरात विधानसभेत २०१७ च्या निवडणुकीत भाजपला ९९ जागा मिळाल्या. ही २७ वर्षांतील सर्वात वाईट कामगिरी.

२०१७ - दर ३ पैकी एका जागेवर विजयाचे अंतर ५% कमी राहिले. ५६ पैकी काँग्रेसने २९ व भाजपने २५ जागा जिंकल्या. २०१२ - अशा ५० जागा होत्या.

{ २०१७ - २% हून कमी फरकाच्या २९ जागा, त्यात भाजप १५, काँग्रेस १३ आणि एकावर इतर विजयी. - २०१२ मध्ये अशा १८ जागा. गुजरातमध्ये प्रांतवार कोण, किती मजबूत ? दक्षिण आणि मध्य गुजरातेत भाजप सर्वाधिक मजबूत, सौराष्ट्र-उत्तरेत बरोबरीचा सामना

सौराष्ट्र-कच्छ उपविभाग एकूण जागा भाजप काँग्रेस इतर 2017 54 23 30 1 2012 35 17 3 दक्षिण गुजरात 2017 35 25 8 2 2012 28 6 1 मध्य गुजरात 2017 61 37 22 2 2012 37 22 2 उत्तर गुजरात 2017 32 14 17 1 2012 15 17 0

गाव-शहरांची कहाणी शहरांत भाजपचा दबदबा, गावांमध्ये काँग्रेस

बातम्या आणखी आहेत...