आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BJP JP Nadda New Team News And Update | Here's Latest News Updates From Bharatiya Janata Party National President Jagat Prakash Nadda

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर:बिहार निवडणुकीपूर्वी पक्ष संघटनेत केले अनेक बदल, राम माधव यांना महासचिव पदावरुन हटवले तर तेजस्वी सूर्याकडे युवा मोर्चाची जबाबदारी

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप अध्यक्ष बनल्याच्या आठ महीन्यानंतर जेपी नड्डा यांनी शनिवारी आपली नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. डॉ. रमन सिंह, अन्नपूर्णा देवी, मुकुल रॉय, जय पांडया पार्टी यांना पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांना महासचिव पदावर कायम ठेवण्यात आले आहे. तर, तेजस्वी सूर्या यांना युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, पक्षाने राम माधव, मुरलीधर राव आणि अनिल जैन यांना महासचिव पदावरुन हटवले आहे. त्यांना नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते.

पाहा संपूर्ण लिस्ट

बातम्या आणखी आहेत...