आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

गोवा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात निधन झाले. दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सोनाली यांच्या भगिनी रूपेश यांच्या मते, सोनालीने आईकडे आपल्या जेवणात काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे आता कुटुंबीयांनी फोगाट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

फोगाट यांच्या भगिनी म्हणाल्या, ‘आमचे परवाच बोलणे झाले होते. त्या ठणठणीत आपल्या फार्म हाऊसवर होत्या. मात्र, आईशी बोलताना त्यांनी आपल्या शरीरात काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला. काल सायंकाळीही सोनालीने आईकडे अशीच तक्रार केली होती.

बातम्या आणखी आहेत...