आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचे गणित:यंदा 5% कमी मतदान, 25 वर्षांत जेव्हा केव्हा मतदानाचा टक्का घसरला तेव्हा भाजपच्या जागाही घटल्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात यावेळी 63.31% मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत 58.68% व्होटिंग झाली. दुसऱ्या टप्प्यातील हा आकडा रात्री उशिरापर्यंत 64 ते 65 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. एवढेही नाही झाले नाही सरासरी 64 टक्के मतदान होईल. मागील विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये 69.2% मतदान झाले होते. म्हणजे त्यात जवळपास 5% घट होण्याचा अंदाज आहे. मागील 5 विधानसभा निवडणुकींची आकडेवारी पाहिली तर जेव्हा केव्हा मतदानात घट झाली तेव्हा भाजपचे नुकसान व काँग्रेसला फायदा झाला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीशी संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

गुजरात निवडणुक; दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपले:सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.68% मतदान; ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला

एक्झिट पोलचा दावा- गुजरातमध्ये पुन्हा भाजप:हिमाचल प्रदेशात भाजप-कॉंग्रेसमध्ये जोरदार टक्कर; AAP नाही करू शकली कमाल

बातम्या आणखी आहेत...