आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:जम्मूमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात, दोन्ही वैमानिक ठार; खराब हवामानामुळे दुर्घटना!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यात लष्कराचे एक हेलिकॉप्टर सकाळी कोसळले होते, यामध्ये वैमानिक आणि सह-वैमानिक दोघेही ठार झाले आहे. अपघातानंतर लोकांनी दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते, परंतु रुग्णालयात नेत असताना दोघांचाही मृत्यू झाला आहे.

डोंगराळ भागातील उधमपूर जिल्ह्याच्या वरच्या भागातील शिवगड धार येथे खराब हवामानामुळे हा अपघात झाला आहे. स्थानिकांनी वैमानिकांना हेलिकॉप्टरमधून बाहेर काढले. या दुर्घेटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...