आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक:डिंपल यांचा मैनपुरीत विजय

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

५ राज्यांतील ६ विधानसभा आणि एक लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल संमिश्र राहिले. भारतीय जनता पक्षाने समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा बालेकिल्ला रामपूरमध्ये विजय प्राप्त केला आहे. त्यांच्या हातून खतौली जागा निसटली आहे. सप नेते अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांनी मैनपुरीत सुमारे तीन लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस जिंकली.

बातम्या आणखी आहेत...