आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदी दिवस साजरा:कॅनरा बँकेत हिंदी दिवस साजरा, हिंदीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

बंग‌ळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एल. व्ही.प्रभाकर यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आलोक कुमार श्रीवास्तव, (उत्कृष्ट शास्रत्र), उपसंचालक यांत्रिक प्रणाली क्षेत्र, यू. आर, राव सॅटेलाइट सेंटर (यूआरएससी), बंगळुरू यांची उपस्थिती होती.

बँकेचे कार्यकारी संचालक देबाशीष मुखर्जी, के. सत्यनारायण राजू, बृजमोहन शर्मा, मुख्य महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक तसेच बँकेच्या सर्व विभागांचे प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यकारी संचालक देबाशिष मुखर्जी यांनी राजभाषा कार्यान्वयन शपथ दिली. हिंदीमध्ये उत्कृष्ट कार्यासाठी कर्मचाऱ्यांना ढाल आणि पदकाने सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाने समारंभाची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...