आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणाच्या कॅबिनेट मंत्र्यावर गुन्हा दाखल:लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल

चंदीगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणाचे कॅबिनेट मंत्री व हॉकी इंडियाचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्याविरोधात चंदीगड पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. याबरोबरच या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. एफआयआरनंतर संदीप यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून क्रीडा विभाग मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे, परंतु मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांच्याकडे प्रिंटिग अँड स्टेशन विभागाचे मंत्रिपद आहे.

सूत्रानुसार मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर संदीप यांनी क्रीडा विभाग परत केला. यादरम्यान पीडिता ज्युनियर अॅथलिट कोचने गृहमंत्री अनिल वीज यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

बातम्या आणखी आहेत...