आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शत्रू संपत्ती लीज घोटाळ्यात 15 ठिकाणी सीबीआयचे छापे

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शत्रू संपत्तीच्या लीज घोटाळ्यातील आरोपींच्या दिल्ली, कोलकातासह १५ ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले. शत्रू संपत्तीच्या अनेक संरक्षकांपैकी केंद्र सरकारच्या मंजुरीविना कोट्यवधींची संपत्ती कवडीमोल भावात लीजवर देण्यात आली होती. केंद्राध्ये शत्रू संपत्तीचे सहायक संरक्षक अभिषेक अग्रवाल यांनी तत्कालीन संरक्षक उत्पल चक्रवर्ती, सहायक संरक्षक शत्रू संपत्ती रमेशचंद्र तिवारी यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...