आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध खणन घोटाळा:जनार्दन रेड्डी प्रकरणी सीबीआयने 4 देशांना विवरण मागितले

नवी दिल्ली |19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध खणन घोटाळ्यात खाण व्यावसायिक व कर्नाटकचे माजी मंत्री गली जर्नादन रेड्डींच्या अडचणी वाढल्या आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पैशाच्या देवाण-घेवाणीची माहिती सादर करण्यासाठी स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमीरातच्या अधिकाऱ्यांना पत्र जारी करण्याचा आदेश दिला आहे. रेड्डी विधानसभा निवडणुकीची तयारी करत असताना हा आदेश आला आहे.

बातम्या आणखी आहेत...