आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी ‘डेक्सामॅथेसन’च्या वापरास केंद्राची मंजुरी, हे एक उत्तेजक औषध आहे

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या औषधाचा वापर रोगप्रतिबंधक व सुजेच्या समस्येवर केला जातो

केंद्र सरकारने शनिवारी स्वस्तातील स्टेराॅइड डेक्सामॅथेसनचा कोरोना रुग्णांवर वापर करण्यास मंजुरी िदली. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने संसर्गाच्या गंभीर व अतिगंभीर अवस्थेत मिथाइल प्रॅडिनिसॉलोनला पर्याय म्हणून या औषधाच्या वापरास हिरवा कंदील दाखवला. 

तज्ज्ञांचा सल्ला व उपचारात लाभ होत असल्याचे पुरेसे पुरावे आढळल्यानंतर यास मंजुरी देण्यात आली. डेक्सामॅथेसन हे एक उत्तेजक औषध आहे. याचा वापर रोगप्रतिबंधक व सुजेच्या समस्येवर केला जातो.

बातम्या आणखी आहेत...