आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालय तयार:नागरिकत्व कायद्याला आव्हान; सर्व याचिकांवर 1 नोव्हेंबरला सुनावणी

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर स्थलांतरितांसंबंधी नागरिकत्व अधिनियम कलम ६ ए ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर १ नोव्हेंबरला सुनावणी केली जाणार आहे. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सुनावणी सूचिबद्ध केली आहे. हा भारत सरकार व आसाममधील आंदोलनाच्या नेत्यांमधील लिखित करार होता. त्याचा उद्देश म्हणजे स्थलांतरितांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी रवाना करणे होय. परंतु त्यास आसामच्या काही संघटनांनी विरोध दर्शवला आहे. १९७९ पासून ते हे आंदोलन करतात. नागरिकत्व कायद्यावरून राज्यासह देशात अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत. परंतु त्याबाबत सरकारने आपली भूमिका मांडली आहे.

बातम्या आणखी आहेत...