आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Chhatrapati Shivaji Maharaj Was Originally A Kannadi Karnataca Dcm Govind Karjol

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेळगाव:छत्रपती शिवाजी महाराज मूळचे कानडी होते, कर्नाटकच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे

बेळगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज हे कानडी होते. त्यांचे पूर्वज बेलियाप्पा हे गदग जिल्ह्यातील सोर्तुरचे रहिवासी होते. गदगमध्ये दुष्काळ पडल्यानंतर बेलियाप्पा महाराष्ट्रात गेले. छत्रपती शिवराय हे बेलियाप्पा परिवाराच्या चौथ्या पिढीतील वंशज आहेत, अशी मुक्ताफळे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी उधळली आहेत.

कार्जोळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे आणि त्यांच्या नावाचा पक्ष चालवणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंना इतिहास माहिती नाही. यापूर्वी अन्य एक उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी तर मुंबईच केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी केली होती.