आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Chhattisgarh Dantewada Attack; Naxalism History Explained | Bengal | Maharashtra

मंडे मेगा स्टोरीनक्षलबाडी गावच्या जमीनदार - शेतकऱ्यात वाद:त्यातून पेटलेले आंदोलन बनले नक्षलवाद; 19 वर्षांत 20 हजार नागरिक ठार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

26 एप्रिल 2023, छत्तीसगडचा अरणपूर भाग... नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेले एक वाहन IED ने उडवले. त्यात 10 जवानांसह एका चालकाचा मृत्यू झाला. गत अनेक दशकांपासून केवळ जागा व मृतांचे आकडे बदलतात... पण नक्षल्याचे हल्ले अव्याहत सुरू आहेत...

अखेरिस हे नक्षली कोण आहेत? त्यांना काय हवे आहे? माओवाद व नक्षलवादात काय फरक आहे? संपूर्ण लष्कर मिळून त्यांचा एकदाच नायनाट का करत नाहीत? आजच्या मंडे मेगा स्टोरीत याच प्रश्नांच्या उत्तरासह पाहूया नक्षलवादाची संपूर्ण कहाणी....

ग्राफिक्स: हर्षराज साहनी