आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून प्रकरण:सिप्पी खून प्रकरणामध्ये मुख्य न्यायाधीशांची मुलगी कल्याणी अटकेत

चंदीगड16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सेक्टर-२७ मध्ये सात वर्षांपूर्वी राष्ट्रीय नेमबाज सुखमनप्रीतसिंग ऊर्फ सिप्पी सिद्धूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बुधवारी याप्रकरणी सीबीआयने हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश सबिना यांची मुलगी कल्याणी हिला अटक केली. २० सप्टेंबर २०१५ रोजी घडलेल्या घटनेच्या वेळी कल्याणी शूटरसोबत असल्याचे सीबीआयच्या तपासात स्पष्ट झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीने तिच्या समोरच शूटरकडून हा खून केला. त्यानंतर दोघेही फरार झाले. अटकेनंतर तिला बुधवारी सीबीआय न्यायालयाने ४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...