आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पश्चिम बंगाल:मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छोटे भाऊ असीम बंदोपाध्याय यांचे निधन झाले आहे. गेल्या एक महिन्यापासून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. असीम कोलकाताच्या मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असीम यांच्यावर कोरोना प्रोटोकॉल अंतर्गत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कोलकाता येथील मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. आलोक रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखमंत्री ममता बॅनर्जी यांचा धाकटा भाऊ असीम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी असीम यांनी अखेरचा श्वास घेतला.

बातम्या आणखी आहेत...