आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब हवामानाचा फट‍का:खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मेघालयात इमर्जन्सी लँड

शिलाँग24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खराब हवामानामुळे मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या हेलिकॉप्टरची बुधवारी उमियाममध्ये इमर्जन्सी लँडिंग झाली. संगमा यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘तुराहून जाताना ही लँडिंग करण्यात आली. इथे फिरत असताना मी सुंदर कॅम्पसचा आनंद घेतला आणि चांगला वेळ घालवला.’

बातम्या आणखी आहेत...