आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Chief Ministers Of 12 States, 4 Governors Unveiled Postage Stamps On Rameshchandra Agarwal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मृती:12 राज्यांचे मुख्यमंत्री, 4 राज्यपालांनी केले रमेशजी यांच्यावरील डाक तिकिटाचे लोकार्पण

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भास्कर समूहाचे चेअरमन दिवंगत रमेशचंद्र अग्रवाल यांचा ७६ वा जन्मदिन

आयुष्यभर लोकांशी स्नेह जोडणारे व ते नाते जपण्याचा संदेश देणारे दैनिक भास्करचे चेअरमन स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या नावाने टपाल विभागाने तिकीट जारी केले आहे. रमेशजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जारी हे तिकीट त्यांच्या ७६ व्या जन्मदिनी, ३० नोव्हेंबरला १२ राज्यांचे मुख्यमंत्री व ४ राज्यपालांना भेट देण्यात आले. त्यांनी त्याचे लोकार्पण केले.

रमेशजी नेहमी म्हणायचे की, ‘दैनिक भास्करचे वाचक हेच त्याचे खरे मालक आहेत.’ रमेशजींच्या या वस्तुपाठाची जपणूक करण्यासाठी दैनिक भास्कर सदैव कटिबद्ध आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser