आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाल लैंगिक शोषण:दिल्ली, केरळात छापे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीच्या ऑनलाइन प्रसार प्रकरणात सीबीआयने गुरुवारी दिल्ली व केरळच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. टीम दिल्ली आणि केरळच्या चिरुचिरापल्लीत एकाच वेळी करत आहे.केंद्रीय तपास संस्थेने इंटरपोलद्वारे उपलब्ध केलेल्या इनपुटच्या आधारावर बाल लैंगिक शोषणाच्या प्रसाराबाबत वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. गुरुवारी सकाळी ही कारवाई सुरू झाली.

बातम्या आणखी आहेत...