आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील दगडफेकीची क्रोनोलॉजी:2010 मध्ये काश्मिरी तरुणांना कपडे देऊन, तर 2022 मध्ये उत्तर प्रदेशात धर्माच्या नावाने दगडफेक

रक्षा सिंह21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज व सहारनपूरसह 8 हून अधिक शहरांत शुक्रवारी दगडफेक झाली. त्यात 60 टक्क्यांहून अधिक तरुणांचा समावेश होता. ही केवळ उत्तर प्रदेशची गोष्ट नाही. 2008 नंतर देशभरात तरुणांकडून दगडफेक होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. आम्ही येते 6 ग्राफिक्सच्या माध्यमातून अशा 5 मोठ्या घटनांचा उल्लेख केला आहे, ज्यात लहान मुले व तरुणांना भडकावून दगडफेक करवून घेण्यात आली.

या तरुणांच्या हातात दगड कुणी दिले याचीही माहिती आम्ही येथे देत आहोत. यातील पहिली घटना जम्मू काश्मीरची, दुसरी व तिसरी काश्मीरच्या वेगवेगळ्या भागातील, चौथी घटना यूपीची, पाचवी घटना कानपूर, सहारनपूर व प्रयागराजसह यूपीच्या 8 शहरांची आहे. चला तर मग एकेक करुन याचा आढावा घेऊया...

आतापर्यंत आपण देशभरातील तरुणांकडून कशी दगडफेक करवून घेण्यात आली हे पाहिले. आता शेवटच्या ग्राफिक्समध्ये यासाठी तरुणांचीच का निवड केली जाते हे पाहूया...

सोर्स :
IB रिपोर्ट्स
गृह मंत्रालय
सेव्ह चाइल्ड इंडिया NGO

बातम्या आणखी आहेत...