आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली:‘सीआयडीच करेल कॅश घोटाळ्याचा तपास’

कोलकाता10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगालच्या हावड्यात रोख ४८ लाख रुपयांसह अटक झालेल्या झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांनी कलकत्ता हायकोर्टाला सीबीआय चौकशीची विनंती केली. तथापि, गुरुवारी कलकत्ता हायकोर्टाने सुनावणी घेत सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली.

सीआयडीनेच निष्पक्ष पद्धतीने चौकशी करण्यास सांगितले. काँग्रेस आमदार डॉ. इरफान अंसारी, राजेश कच्छप व नमन विक्सल कोंगाडी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यात बंगाल सरकार चौकशी राजकीयदृष्ट्या प्रभावित करू शकते, असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...