आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी संकट:जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी;वीज कोसळली, 4 लोक ठार

दिव्य मराठी नेटवर्क|श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीर खोऱ्यात शनिवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी ढगफुटी आणि वीज कोसळण्याच्या घटनेमुळे एका दांपत्यासह ४ लोक ठार झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पंपोरमध्ये शनिवारी ढगफुटीची घटना झाली. यात हिलाल अहमद हांजी(२५) आणि त्यांची पत्नी रोजिया जान(२५) यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, बडगाम जिल्ह्यातील मुजपथरी भागात वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांची नोंद झाली आहे.