आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढगफुटी!:जम्मू -काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात ढगफुटी, घटनेत 4 जणांचा मृत्यू तर एक बेपत्ता; मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू -काश्मीरमधील बारामुल्लाच्या कफरनार बहक भागात ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर 1 व्यक्ती बेपत्ता आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने माहिती दिली आहे की मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

हा भाग शहरापासून खूप दूर आहे आणि मोबाईल कनेक्टिव्हिटी देखील येथे कमकुवत आहे.

बातम्या आणखी आहेत...