आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिप्पणी प्रकरण:नेपाळी समुदायावरील टिप्पणी प्रकरण पोहोचले सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृह मंत्रालयाने सिक्कीममध्ये स्थिरस्थावर झालेल्या नेपाळींना स्थलांतरितांच्या रूपात उल्लेख केल्याबाबतच्या टिप्पणीवर सर्वोच्च न्यायालयात फरेविचार याचिका दाखल केली आहे. सिक्कीमच्या जुन्या रहिवाशांच्या संघटनेच्या याचिकांवर १३ जानेवारी रोजीच्या निकालात ही टिप्पणी केली होती. मंत्रालयाने सांगितले की, सिक्किमच्या रहिवाशांना ओळख देणाऱ्या घटनेच्या कलम ३७१ एफवर सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. रविवारी सिक्किमच्या एका शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या विरोधात दोन दिवस बंद पाळला होता.

बातम्या आणखी आहेत...