आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या पेन्शन योजनेच्‍या अभ्‍यासाठी समिती:जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्नाटकात समिती स्थापन

बंगळुरू11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटक सरकारने जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. यात तीन आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही समिती राजस्थान दौऱ्यावर जाणार असून ३० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करणार आहे. राजस्थानातील काँग्रेस सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.

बातम्या आणखी आहेत...