आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी म्‍हणाले:केंद्राच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवा

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप व एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. भाजप मुख्यालयात झालेल्या या बैठकीत त्यांनी केंद्र सरकारच्या योजना, विकासकाने तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. बैठकीला १२ मुख्यमंत्री, ८ उपमुख्यमंत्र्यांसह भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पक्षाच्या सुशासन कक्षप्रमुख विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. या वेळी केंद्राच्या योजनांचे १००% उद्दिष्ट साध्य करण्यावर चर्चा करण्यात आली.

---------------

बातम्या आणखी आहेत...