आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्र:अलकनंदा अन् भागीरथी नद्यांच्या संगमाचे ठिकाण

देवप्रयाग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडच्या देवप्रयाग भागातील हे छायाचित्र आहे. येथे अलकनंदा नदी भागीरथीला मिळते. या संगमानंतर ही गंगा नावाने ओळखली जाते. लोक या दोन्ही नद्यांना सासू-सुनेच्या नावाने संबोधतात. भागीरथी नदी खळखळाट करत येते, तर अलकनंदा शांततेत मिसळून जाते. ही पर्यटकांनाही स्वत:कडे आकर्षित करते. प्रेक्षणीय स्थळ तसेच धार्मिक केंद्राशिवाय देवप्रयागमध्ये नैसर्गिक सौंदर्याची लयलूट आहे.

195 किमी अलकनंदाची लांबी आहे. उत्तराखंडात वाहणारी ही हिमालयीन नदी आहे. अलकनंदाचे पाणी निळे तसेच भागीरथीचा रंग हलका हिरवा आहे. 205 किमी लांब भागीरथी नदीला किरात नदीच्या नावानेही ओळखले जाते.

बातम्या आणखी आहेत...