आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृतसरमधील चर्चमध्ये फायरिंग:काँग्रेस नेत्याने 8 साथिदारांसोबत मिळून चर्चमध्ये 20 गोळ्या झाडल्या; एकाचा मृत्यू तर एक जखमी

अमृतसरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी एका चर्चमध्ये काहीजणांनी गोळीबार केला. या घटनेत चर्चच्या पास्टरचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेता रणदीप सिंह गिलने 7-8 साथिदारांसोबत मिळून चर्चमध्ये 20 राउंड फायर केले. पास्टर प्रिंसने लॉकडाउनदरम्यान रणदीपला चर्चमध्ये येऊ न दिल्यामुळे रणदीप नाराज होता. काही दिवसांपूर्वी दोघांमधील भांडण मिटवण्यात आले होते, पण रणदीपने आज चर्चमध्ये घुसून फायरिंग केली. यात पास्टर प्रिंसचा मृत्यू झाला तर भाऊ मनोज गंभीर जखमी झाला.