आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टचे आदेश:काँग्रेस नेत्यांनी 24 तासांत ट्विट हटवावे

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते पवन खेडा यांना तत्काळ ट्विट हटवण्याचे आदेश दिले. हायकोर्ट म्हणाले, चोवीस तासांत ट्विट हटवले नाही तर सोशल मीडिया कंपनीने ते हटवावे.

कथित बार व रेस्तराँ परवाना वादावरील पत्रकार परिषदेवरून काँग्रेस नेते पवन खेडा, जयराम रमेश व डिसूझा यांच्या विरोधातील स्मृती इराणी मानहानी प्रकरणात समन्स जारी केले आहे. इराणींनी काँग्रेस नेत्यांना नोटीस पाठवली होती. आपल्यावर आरोप बिनबुडाचे व खोटे असल्याचे त्यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...