आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजाध्वनी यात्रा:काँग्रेसच्या प्रजाध्वनी यात्रेस कर्नाटकमध्ये सुरूवात

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पक्षाच्या प्रजाध्वनी यात्रेला सुरूवात करण्यात आली. राज्यात तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेसने राज्याच्या उत्तर तसेच दक्षिण प्रांतात यात्रेद्वारे प्रचार सुरू केला. ही यात्रा बसद्वारे केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...