आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संवर्धन:इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये बांधकामास सूट मिळणार

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील व सुरक्षित क्षेत्राच्या एक किमी कक्षेत बांधकामावर घातलेल्या बंदीत शिथिलता देता येऊ शकते, असे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. संरक्षित क्षेत्रात नॅशनल पार्क आणि वन्यजीव अभयारण्यासारखी ठिकाणे येतात. न्या. बी.आर.गवई, िक्रम नाथ व संजय कारोल यांनी जून २०२२ मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर ही टिप्पणी केली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी म्हणाल्या, या नियमामुळे देशात अनेक बफर झोन तयार झाले आहेत आणि आवश्यक बांधकामावर त्याचा परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...