आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय रंग:खरगे यांच्या वक्तव्यावरून वाद... नंतर संसद परिसरात स्नेहभोजन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत जोडो यात्रेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्याने मंगळवारी राज्यसभेत गदारोळ झाला. खरगे सोमवारी म्हणाले होते, स्वातंत्र्यलढ्यात तुमच्या (भाजपच्या) एकाही श्वानाने देशासाठी बलिदान दिले होते का? केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, खरगे जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना सभागृहात येण्याचा अधिकार नाही. खरगे म्हणाले, भाषण सभागृहाबाहेरचे, इथे चर्चा होऊ शकत नाही. मी जे बाहेर बोललो तेच इथे बोलल्यास या लोकांसाठी मोठी अडचण होईल.

बातम्या आणखी आहेत...