आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅसचे दर:स्वयंपाकाच्या गॅसचे दर लवकरच कमी होणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वयंपाकाच्या गॅसच्या दरनिश्चितीच्या नव्या फॉर्म्युल्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या इंडियन बास्केटच्या मासिक सरासरी दरच्या १०% असतील. तज्ज्ञांनुसार, यामुळे स्वयंपाकाच्या गॅसचे दर कमी होऊ शकतात. शनिवारपासून गॅसच्या दरात प्रत्येक महिन्यात बदल केला जाईल.