आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील कोरोना संकट:आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंदच, 20 राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासात अॅक्टीव्ह केसमध्ये 7.5 हजारांची वाढ

कोरोनााच्या पार्श्वभूमीवर डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन (DGCA)ने भारतातील कमर्शियल इंटरनॅशनल फ्लाइट्सवरील बंदी 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. परंतू, यादरम्यान वंदे भारत मिशनअंतर्गत जाणाऱ्या विमानांना परवानगी असेल. यापूर्वी DGCA ने इंटरनॅशनल फ्लाइटवरील बंदी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा आदेश दिला होता.

24 तासात अॅक्टीव्ह केसमध्ये 7.5 हजारांची वाढ, मागील 98 दिवसातील सर्वाधिक

देशात परत एकदा अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील 24 तासात 44 हजार 699 नवीन रुग्ण सापडले, तर 36 हजार 582 रुग्ण ठीक जाले. तसेच, 518 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या 19 ऑगस्टनंतरची सर्वाधिक आहे.

20 राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता

देशात आता 20 राज्य अशी आहेत, ज्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत परत वाढ होत आहे.यात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळचा समावेश आहे. या राज्यात ठीक होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्ण जास्त सापडत आहेत. म्हणजेच, या राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास, येत्या काही दिवसात संपूर्ण देशात दुसरी लाट येऊ शकते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser